जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

२६ च्या पुढील १५ वी विषम संख्या कोणती?

2.

चिमाजी अप्पा यांनी कोणत्या वर्षी वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून काबीज केला?

3.

दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर १ : २ आहे. त्यांच्या परिघांचे गुणोत्तर किती?

4.

खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?

5.

एका फलंदाजाची धावांची सरासरी २१.७५ आहे. नंतरच्या तीन डावात त्याने २४, ३४, व ३७ धावा केल्या व त्याची सरासरी १.१२५ ने वाढली तर तो एकूण किती डाव खेळला?

6.

The meeting will start as soon as the Chairman ……….

7.

उत्तरेकडून दक्षिणेकडे, असा योग्य क्रम ओळखा?

8.

तृतीया विभक्तीचा कारकार्थ सांगा.

9.

‘पद्य’ कोणत्या भाषा रचनेस म्हणता येईल?

10.

हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते, त्याला …….. म्हणतात.

11.

Choose the correct meaning of the phrase : To carry into effect

12.

एका चौरसाची परिमिती ६० सेंटीमीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?

13.

दोन क्रमवार पूर्ण वर्ग संख्यातील फरक २७ आहे. तर त्या संख्या कोणत्या?

14.

चलेजाव आंदोलनादरम्यान दिनांक १४ ऑगस्ट, १९४२ रोजी पालघर मध्ये शहीद झालेल्या वीरांमध्ये कोणाचा समावेश होतो?

15.

नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

16.

एका व्यापाऱ्याने एक धुलाई यंत्र रु. ११०४०/- ला विकल्याने ८% तोटा झाला, तर त्या धुलाई यंत्राची खरेदीची किंमत किती?

17.

पुढील वाक्याचा काळ ओळखा : मधु लाडू खात असे.

18.

जागतिक पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

19.

‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

20.

एक आगगाडी १०० मीटर लांबीचा पूल ५ सेकंदात व ३०० मीटर लांबीचा पूल १० सेकंदात ओलांडते, तर गाडीची लांबी किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.