जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

Combine following set of simple sentences into one compound sentence.

He can be a good orator. He suffers from stage fright.

82.

२४९७ या संख्येत कोणती लघुत्तम संख्या मिळविल्यास येणाऱ्या बेरजेला ५, ६, ४ व ३ ने संपूर्ण भाग जाईल?

83.

‘तेलंगणा’ या नवनिर्मित राज्याची राजधानी कोणती?

84.

‘भानू’ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही?

85.

३९७*३९७+१०४*१०४+२*३९७*१०४=?

86.

Choose the correct alternative : Honour and glory …….. no charm for him.

87.

Choose the correct alternative : I enquired …….. him …… his health.

88.

पालघर जिल्ह्यातील तालुक्यांचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्तकडून कमीकडे असा योग्य क्रम ओळखा.

89.

स्वतंत्र भारताचे एकमेव गव्हर्नर जनरल कोण होते?

90.

गुगल या कंपनीचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोण?

91.

Find the word having different meaning from the other three.

92.

अधातुंच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते वक्तव्य चुकीचे आहे?

93.

Choose the correct sentence.

94.

Choose the correct alternative :

I ……. six letters since eight in the morning.

95.

दोन संख्यंचा लसावि व मसावी अनुक्रमे ३८५ व ११ आहे. जर त्यापैकी एक संख्या ७५ व १२५ च्या मध्ये असेल, तर ती संख्या कोणती?

96.

दोन सलग सम संख्यांच्या वर्गाची वजाबाकी ८४ आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?

97.

‘तटिनी’ कुणाला म्हणतात?

98.

एशियाटिक सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली?

99.

Choose the correct alternative.

100.

‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ हि वाक्यरचना खाली दिलेल्या कोणत्या प्रकारची आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.