जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

पुढीलपैकी कित संख्यांना ३ ने भाग जातो, परंतु ९ ने भाग जा त्नही? २१३३, २३४३, ३४७४, ४१३१. ५२८६, ५३४०, ६३३६, ७३४७, ८११५, ९२७६

62.

‘सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते’

या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे?

63.

एका शिंप्याकडे ३७.५ मीटर लांबीचा कपडा आहे आणि त्याला या कपड्यातील प्रत्येक एक मीटरमध्ये ८ अशा प्रकारे तुकडे करावयाचे आहेत. तर संपूर्ण कपड्याचे किती तुकडे होतील?

64.

पुढील म्हणीमध्ये योग्य पर्यायी शब्द लिहा.

पडत्या फळाची ……..

65.

हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.

या वाक्यातील ‘हसणे’ हा शब्द ……. आहे.

66.

सहा घंटा एकाच वेळी वाजण्यास सुरु झाल्या. त्या घंटा अनुक्रमे दर २, ४, ६, ७, १०, १२ सेकंदाच्या अंतराने वाजतात. तर ३० मिनिटात किती वेळेस त्या एकत्र वाजतील?

67.

कर्मणी प्रयोगात रुपांतर करा. – गडकरी नाटके लिहितात.

68.

शंभरपर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती आहे?

69.

जर २ टेबल व ३ खुर्च्या यांची किंमत रुपये ३५००/- इतकी असेल व ३ टेबल व २ खुर्च्या यांची किंमत तू. ४०००/- इतकी असेल, तर एका टेबलाची किंमत किती रु. असेल?

70.

100+50*2 = ?

71.

मानवी शरीरात इन्शुलीनची निर्मिती कोठे होते?

72.

पूर्ण भूतकाळ खालीलपैकी कोणत्या वाक्यात आढळतो?

73.

पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?

74.

Choose the correct alternative : The current was very swift. However, he ………. swim to the other bank.

75.

सर्वात मोठी चार अंकी संख्या.

– जी पूर्ण संख्या आहे, ती संख्या ओळखा.

76.

एका व्यक्तीच्या चिकूच्या बागेत १५३७६ झाडे आहेत. त्याने लागवड अशा रीतीने केली की, एकूण जेवढ्या रांगांमध्ये चिकूची झाडे लावली आहेत, त्याच संख्येएवढी चिकूची झाडे प्रत्येक रांगेत आहेत. तर त्याने एकूण किती रांगांमध्ये चिकूची लागवड केली आहे?

77.

आम्हा मुलांना कोण विचारतो? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा.

78.

पुढील म्हण पूर्ण करा. चुलीपुढे शिपाई अन् घराबाहेर ………….

79.

Choose the correct word from of the verb given in the bracket : The needle in the compass always …….. to the north. (point)

80.

उर्जेचे एम. के. एस. पद्धतीचे एकक कोणते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.