जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी नाही?

42.

मालक गण्या तर चाकर रुद्राची – या वाक्यातील ‘रुद्राची’ या शब्दाचा अर्थ कोणता आहे?

43.

अलीकडील काळात सार्क मध्ये समाविष्ट करण्यात आलेला देश कोणता?

44.

पुढील शब्दबंधाचा नेमका अर्थ काय आहे?

‘तुकारामबुवाची मेख’

45.

– 84 * 29 + 365 = ?

46.

दोन संख्यांची बेरीज २५ आहे. त्यांच्यामधील फरक १३ आहे. तर त्या संख्यांचा गुणाकार किती?

47.

रमेशने एक व्यवसाय रु. २१०००/- गुंतवणूक करून सुरु केला. काही कालावधीनंतर सुरेश रु. ३६०००/- गुंतवणुकीसह रमेशच्या व्यवसायात भागीदार झाला. जर वर्षअखेर त्यांनी नफा समसमान वाटून घेतला, तर सुरेश किती महिन्यांनी व्यवसायात भागीदार झाला होता?

48.

किती ३ अंकी संख्यांना ६ ने पूर्ण भाग जातो?

49.

Choose the correct one word substitution for : To rise in value

50.

भारतीय लष्करमधील पुढील पदांचा कनिष्ठ कडून वरिष्ठ कडे असा योग्य क्रम ओळखा.

51.

काव्याचे गुण किती प्रकारचे आहेत?

52.

पुढीलपैकी कोणत्या राज्यात द्विसभागृही कायदेमंडळ नाही?

53.

पुढीलपैकी कोण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकत नाही?

54.

Choose the correct objective for following word :

55.

Choose the correct antonym of : Sophisticated

56.

‘दाम’ या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे?

57.

माझा धाकटा भाऊ जितू सर्वांना उपयोगी पडतो. या वाक्यातील विधानपूरक ओळखा.

58.

Choose the correct meaning of the following word : Decease

59.

‘सूर्य पूर्वेला उगवेल’ रिती वर्तमानकाळ करा.

60.

भाऊ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.