जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे?

2.

पंच्याहत्तर संख्यांची सरासरी मोजली असता, ती ३५ इतकी येते. जे प्रत्येक संख्या ५ ने वाढविली तर या संख्यांची सरासरी किती असेल?

3.

Fill in the suitable article :

I do not doubt …….. ingenuity of your ideas.

4.

संयुक्त राष्ट्राचे सध्याचे सरचिटणीस बान-की-मुन कोणत्या देशाचे आहेत?

5.

‘काळेभोर डोळे सुंदर दिसतात.’ या वाक्यामध्ये उद्देश कोणते आहे?

6.

तीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी अभय समीरपेक्षा दोन तास जास्त घेतो. जर अभ्याने आपली गती दुप्पट केली, तर तो समीरपेक्षा एक तास कमी वेळ घेईल. तर अभयची गती किती?

7.

Convert into indirect speech :

The young frog said, ‘What a feast that was!’

8.

देशातील प्रचलित पंचायत राज व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे?

9.

‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

10.

बंगालच्या फाळणीसाठी जबाबदार व्हाईसरॉय कोण होता?

11.

‘आम्ही गहू खातो’ या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता?

12.

पालघर जिल्ह्यातील पर्यावरणीय दृष्टीकोनातून संवेदनशील म्हणून घोषित केलेला तालुका कोणता?

13.

Choose the correct alternative : After joining the office Suresh had to call …….. the Chairman.

14.

भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

15.

Choose the correct alternative : How many questions …….. in three hours.

16.

उमेशने पेरू खाल्ला – या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

17.

Choose the correct alternative : My father found it difficult to accede …… my request.

18.

Choose the correct prepositions : You must conform ………. the rules and regulations of your firm.

19.

‘सादर’ हा सामासिक शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे?

20.

‘Neither hawk, nor dove’ या पुस्तकाचे लेखक कोण?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.