जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

‘पुढे वाक्य आणि त्याचा प्रकार दिला आहे’

खालीलपैकी अचूक पर्याय निवडा….

82.

जागतिक व्यापारी संघटनेच्या स्थापनेत जगातील कोणत्या देशांचा पुढाकार होता?

83.

Choose the correct sentence of present continuous.

84.

Rewrite the sentence using “neither …….. nor”

I don’t have a pen or a pencil.

85.

एका मोटार गाडीचा चाकाचा व्यास १.४ मी. आहे. १.१ कि.मी. अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे मारावे लागतील?

86.

खालीलपैकी कोणता नाटक हर्षवर्धनाने लिहली?

87.

एका चौदा मजली इमारतीच्या दहाव्या मजल्यावर चढण्यासाठी अर्धा तास लागतो, तर दहाव्या मजल्यावरून आणखी पाच मजले चढून जाण्यास किती वेळ कागेल?

88.

Choose subordinate clause from given.

If you eat a large meal before exercise, you will feel sluggish

89.

राज्य घटनेने मुलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचे अधिकार …….. दिलेले आहेत.

90.

एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनविल्या त्यात हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मध्यभागी ठेवला तर त्या आंब्याचा क्रमांक १५ वा येतो तर एकूण आंबे किती?

91.

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

92.

It was both right and wrong.

Choose the correct alternative for above.

93.

67*70+67*30 = ?

94.

पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.

लहानपणा दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार.

95.

१८ मजूर रोज ४ तास काम करुन १२० खुर्च्या ४० दिवसात बनवितात तर २० मजूर रोज ९ तास काम करुन ८० खुर्च्या किती दिवसात बनवतील?

96.

साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या श्रीमती अॅलिस मन्रो या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत?

97.

योग्य पर्याय निवडा.

अ) ‘अट’ या शब्दातील ‘अ’ चा उच्चार लांबट आहे.

ब) ‘अडका’ या शब्दातील ‘अ’ चा उच्चार लांबट आहे.

98.

Choose the opposite of ‘pertinent’

99.

खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे?

100.

हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ……. हे औषध वापरतात?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.