जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

वेबपेजमधील असा शब्द ज्यावर क्लिक केले कि तो दुसरे पान उघडतो. त्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात?

42.

‘विनाशी’ – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

43.

The prince saw them, Choose the correct question tag.

44.

एक व्यक्ती आपल्या पगाराच्या २/५ रक्कम घर खर्चासाठी, पगाराच्या ३/१० रक्कम किराणा मालावर, पगाराच्या १/८ प्रवासावर खर्च करतो. यानंतर त्याच्याकडे २८०० रु. उरतात. तर त्याचा पगार किती?

45.

Choose the correct complex sentence joining the given sentence.

My friend is a teacher. My friend lives in Mumbai.

46.

‘त्राटिका’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

47.

‘अतिशय’, ‘अतिक्रम’, ‘अतिरेक’ – शब्दसिद्धी प्रकार ओळखा.

48.

‘यावर्षी शेजारचा पिंटू तमाशातील राजा होणार आहे.’

विधेय विभाग ओळखा.

49.

मांजराकडून उंदीर मारला गेला या वाक्यातील कर्ता कसा आहे?

50.

२०११ च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर उणे होता?

51.

गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील …….. टक्के लोक सामावून घेतले आहेत.

52.

Fill in the blanks.

Chetan Bhagat is one of the …… writers in the country.

53.

बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात?

54.

उभयविध क्रियापद म्हणजे काय?

55.

हरि गोविंदपेक्षा तीन दिवसांनी मोठा आहे. हरीचा जन्म २७ फेब्रुवारी २००५ रोजी झाला असल्यास गोविंदचा जन्म खालीलपैकी किती तारखेस झाला असेल?

56.

एका संकेतीक लिपीत ‘सदरा’ हा शब्द ‘३४५’ असा तर ‘दसरा’ हा शब्द कसा लिहाल?

57.

भारतीय संविधांच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे?

58.

द.सा.द.शे. ८ दराने ५००० रुपयाचे १६०० रुपये सरळ व्याज येण्यास जितकी वर्षे लागतील. तितक्या ३००० रुपयाचे १० दराने एकूण व्याज किती येईल?

59.

महाराष्ट्रात डोलोमाइट कोणत्या जिल्ह्यात आढळतो?

60.

डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.