जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

एकदा बागेत खेळतांना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. या केवलवाक्याचे वाक्यपृथक्करण केल्यास विधेयविस्तार कोणते शब्द असतील, अचूक पर्याय निवडा.

62.

खालीलपैकी कोणता क्रांतीकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता?

63.

एका दुकानदाराजवळ गव्हाचे 3 पोते आहेत. या 3 पोत्यांची सरासरी 60kgm आहे. यातील 25 पोत्यांची सरासरी 50kgm आहे व उर्वरित पोत्यांची सरासरी 70kgm आहे. तर एकूण पोते किती?

64.

किर्तनाचा कार्यक्रम म्हटल्यास सगळ्यात महत्वाचे काय?

65.

‘CONTRACTOR’  या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?

66.

Choose the meaning of underline phrase.

It Is no use of crying over spilt milk

67.

Select correct negative for ……….

My father failed the important of vaccination.

68.

द.सा.द.शे. ८% दराने १०००० रु. मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने २ वर्षात किती रास होईल?

69.

Which of the following is not correct word with suffix.

70.

Choose the correct spelling.

71.

I like dancing. Underline part works in the sentence as …….

72.

Which of the following pairs is not correctly matched as one-word substitution for the given phrase.

73.

योग्य पर्याय निवडा.

अ) अभिधा, लक्षणा व व्यंजना या तीन शब्दशक्ती आहेत.

ब) यातून अनुक्रमे वाच्यर्थ, लक्षार्थ व व्यंगार्थ असे तीन अर्थ प्रकट होतात.

74.

Which of the following is not an adverb.

75.

एका समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ ४३२ चौ.सेंमी आहे. एका कर्णाची लांबी २४ सेमी आहे. तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती?

76.

भारताच्या मंगळयान मोहिमेचे मंगळाच्य पृष्ठभागावरील कोणत्या वायूचा शोध घेण्याचे उद्दिष्ट आहे?

77.

भारतातील सर्वात सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली व आता पर्यंत तो किती लोकांना देण्यात आला?

78.

एखादी खादी भांडारातून खरेदी केलेल्या वस्तूची छापील किंमत २६६० रुपये आहे. भांडाराने एकूण ३१९.२० रुपये रिबेट दिले तर दर काय?

79.

वि. रा. शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीकडे कार्य करण्याचा निर्णय …… या …….. मधील ठिकाणी अस्पृश्यांच्या सभेला हजर राहिल्यानंतर घेतला.

80.

या बहुपदीची x-2 घेऊन किंमत = ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.