जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

चातुर्मास – या शब्दाचा समास ओळखा.

22.

The sun rose. The birds began Chirping.

Choose the correct alternative for above sentences.

23.

हुंडाबंदी अधिनियम १९६१ मधील गुन्हे ;

24.

खालीलपैकी कोणती न्यूज एजन्सी (वृत्तसंस्था) जगातील सर्वात जुनी आहे?

25.

Choose the correct passive for following.

‘Send us your contribution’

26.

‘दगडावर केलेले कोरीव काम’ या शब्दसमूहास एक शब्द सुचवा.

27.

Choose the odd pair.

28.

पुढील अर्थाचे वाक्य ओळखा – वाहने सावकाश चालवा, कारण जवळच गतिरोधक आहे.

29.

Select the word nearest to the meaning of remorse

30.

………. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रावते.

31.

राजूची ६ विषयांची सरासरी गुण ५८ आहेत त्यापैकी पहिल्या ३ विषयांची सरासरी ५५ असून शेवटचा २ विषयांच्या सरासरी ६२ आहे तर राजूला चौथ्या विषयात किती गुण मिळाले?

32.

Choose the correct indirect speech.

He said to him :is he happy?”

33.

शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

34.

हापूस, पायरी, बिस्कीट, बटाटा इत्यादी शब्द …….. या परकीय भाषेतून मराठीत आले.

35.

अर्थानुसार होणारा ‘अकरणरुपी प्रकार’ कोणत्या पर्यायी उत्तरात आहे?

36.

पुढील शब्दांचे चार पर्याय संधी म्हणून दिले आहेत, योग्य पर्याय निवडा.

उत् + ज्वल ……..

37.

‘पांढरा कावळा’ या अलंकारिक शब्दासाठी खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.

38.

पवन व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर ३:४ आहे. आणखी ८ वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ४:५ होईल तर पवनचे आजचे वय काय?

39.

एकतीस मुलींच्या रांगेत लिनाचा डावीकडून पंधरावा क्रमांक आहे. तर उजवीकडून मोजल्यास तिचा क्रमांक कितवा येईल?

40.

म्हणीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.