जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी १५ वर्षे आहे. त्यापैकी १५ मुलांच्या वयाची सरासरी १२ वर्षे आहे, व उरलेल्या मुलांची वयांची सरासरी १६ वर्षे आहे. तर त्या वर्गात एकूण मुले किती?

2.

Identify the correct one word Substitution.

Person who has long experience.

3.

एका आयताकृती बागेची लांबी रुंदीच्या ५/४ पट असून, टा बागेला चार पदरी कुंपण घालण्यासाठी दर मीटरला रु. ३६ प्रमाणे रु. १,२९,६०० खर्च येतो. तर त्या बागेची रुंदी किती?

4.

पांथस्य आहे मी या जीवनाचा या पंक्तीतील पांथस्य शब्दाचा अर्थ ………

5.

स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?

6.

Fill in the blank with suitable preposition and mark correct options in Answer sheet accordingly : And ……. all my party believes ………. decentralization …….. power.

7.

माणूस जाते, त्याची कीर्ती मागे उरते. या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल?

8.

पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ ……. येथील तुरुंगात लिहिला.

9.

क्युलेक्स नावाचे डास चावल्याने कोणता रोग होतो?

10.

In the following questions. each word is following by option. Choose the option which is opposite in meaning to the given word.

A stute

11.

राजाला दिवाळी काय माहित हि म्हण कोणत्या अर्थाने वापरली जाते?

12.

संगणकात उपयोगात आणले जाणारे IC चिप्स कशाचे बनलेले असतात?

13.

एका होडीला नदीच्या प्रवाहाच्या दिशेने विशिष्ट अंतर कापण्यास ३ तास लागतात. तिला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर कापण्यास ७ तास लागतात, तर नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग किती?

14.

There ……… no earthquakes ……… 1992.

15.

लृ हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

16.

२१ से.मी. त्रिज्येचा धातूचा गोळा वितळवून त्यापासून २ से.मी. बाजू असलेली किती घनाकृती घन तयार होतील?

17.

Identify the correct one word Substitution.

A speech delivered without any preparation.

18.

बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात?

19.

केशवकुमार कोणाचे टोपण नाव आहे?

20.

Identify the correct one word Substitution.

A person who talks impiously about sacred things –

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.