जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

एक रेडिओ १४४० रुपयात विकल्याने १०% तोटा होतो, तर आणखी रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे १०% नफा होईल?

82.

जगातील सर्वात लहान महासागर कोणता?

83.

भारतीय लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?

84.

Fill in the blank with suitable preposition and mark correct options in Answer sheet accordingly : Distribute the sweets ……. both of them.

85.

कंधार येथे सुप्रसिद्ध जगजंतू सरोवरचा उल्लेख राष्ट्रकूट कालीन कोणते अधिकार्याने कोरलेल्या शिल्पलेख वरून मिळतात?

86.

या गावात बरेच नारद आहेत. नामाचा प्रकार ओळखा.

87.

माधवला माधुरीपेक्षा १५% गुण कमी मिळाले, तर माधुरीला माधवपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले?

88.

वाघ माझ्यासमोरून गेला. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता ते सांगा?

89.

लोकमान्य टिळक व अॅनी बेझंट यांनी १९१६ मध्ये ……. या संघटनेची स्थापना केली?

90.

२०१६ नांदेड मतदार संघात कोणते विधानसभा मतदारसंघ मोडत नाही?

91.

एका शाळेतील मुलगे व मुलींचे प्रमाण ३ : २ आहे. त्या मुलांपैकी २५% मुलगे व मुलींपैकी २०% मुली शिष्यवृत्ती मिळवतात, तर शाळेतील किती टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळविणारे नाहीत?

92.

नांदेडचे नवनियुक्त खासदार श्री अशोक चव्हाण या ना या लोकसभा निवडणुकात (२०१४) अंदाजे ……. टक्के मत पडलेत.

93.

पानपतवर सव्वा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते.

94.

विष्णुपुरी प्रकल्पामुळे निर्मिती जलाशय ला …….. म्हणतात.

95.

आपण केव्हा आलात. अधोरेखित शब्द ओळखा.

96.

भारतातील ओहिले कांदा-लसूण संशोधन केंद्र कोठे आहे?

97.

शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण?

98.

…….. his old age, his movements were as spirited as …………

99.

मुस्लिम लीग व कॉंग्रेस यांच्यातील ऐक्य करार कोणत्या अधिवेशनात झाला?

100.

मद्रास आणि मुंबई प्रांतात शेतकऱ्यांची (शेतसारा लावणेबाबत) कोणती पद्धत सुरु करण्यात आली?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.