जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी ४ गुण मिळता आणि हरल्याबद्दल २ गुण कमी होतात. विराजने सर्वच्या सर्व १५ खेळात भाग घेतला. त्याला एकूण २४ गुण मिळाले, तर त्याने जिंकलेल्या खेळांची संख्या किती?

42.

खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे होतो?

43.

Fill in the blank with suitable preposition and mark correct options in Answer sheet accordingly : She is engaged …….. a body who is engaged ……. studies.

44.

एका पुस्तकाची किंमत शे. २० ने कमी केल्यास त्याचा खप २५% ने वाढला, तर पूर्वीच्या उत्पादनात शे. कितीने फरक पडला?

45.

८ रुमाल व ६ टावेल्स यांची एकूण किंमत १७२ रु. आहे. ६ रुमाल व ८ टावेल्स यांची एकूण किंमत १९२ रु. आहे तर एक रुमाल व एक टावेल यांच्या अनुक्रमे किंमती किती?

46.

सर्वात वेगवान प्रिंटर कोणते?

47.

खालीलपैकी पूर्वरूप संधीचे उदाहरण सांगा.

48.

खालीलपैकी कोण सार्क संघटनेचा सदस्य नाही?

49.

मी स्वतः त्याला पहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे?

50.

51.

तो आता गावाला असेल, वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

52.

द.सा.द.शे. २० दराने एका रकमेचे २ वर्षाचे चक्रवाढव्याज व सरळव्याज यामध्ये १२० रु. फरक आहे, तर ती रक्कम कोणती?

53.

वर्तुळाचा परीघ व व्यास यांच्यातील परीघ ३० सेमी आहे. तर त्या वर्तुळाचा क्षेत्रफळ किती?

54.

Identify the correct one word Substitution.

A person who is always well-behaved –

55.

In the following question each word is followed by four options. Choose the option which is the closest synonym of the given words.

Query

56.

एका चौकोनाचे कोन अनुक्रमे (x+40)॰, (2x+10)॰, (3x+15)॰ आहेत, तर त्या चौकोनाच्या सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?

57.

कुकू या नामाचे सामान्य रूप काय होईल?

58.

शाळेत जाताना मी पेन विसरेल का? या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा?

59.

लोकसभा २०१४ निवडणुकात सर्वात जास्त मतदान कोणत्या राज्यात झाला?

60.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.