जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

MS-Excel मध्ये कोणत्याही गणितीय सूत्र …. यापासून सुरु होतोय.

22.

ससेमिरा लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय?

23.

Sine Qua non means ……..

24.

होट्टल येथे शिवाची मंदिरे …….. कालीन आहेत.

25.

पाण्याच्या एका टाकीची लांबी ६ मी., रुंदी ५ मी. व उंची ४ मी. आहे. त्यामध्ये उंचीपर्यंत पाणी भरले आहे, तर ती टाकी पाण्याने पूर्णभरण्यासाठी आणखी कित घ.मी. पाणी भरावे लागेल?

26.

बी.सी.जी. ची लस कोणत्या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून टोचली जाते?

27.

संयुक्त वाक्य बनवा : बस बंद पडली, मला उशीर झाला.

28.

एका सुसम बहुभुजाकृतीचा आंतरकोन हा बाह्यकोनाच्या ३ पट आहे, तर त्या आकृतीला बाजू किती?

29.

५ लिटर पाण्यात ५% प्रमाणात अॅसिड असलेले ५ लिटर पाणी मिसळले, तर नवीन द्रावणातील अॅसिडचे प्रमाण किती?

30.

Select the choice which bears the same relationship as the capitalized pair of words given below.

STABLE : HORSE ::

31.

मी सिनेमा पहिला. अपूर्ण भविष्यकाळ करा.

32.

n ही धन पूर्णांक संख्या असेल, तर खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल?

33.

पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा : काट्यावाचून गुलाब कधी सापडेल काय?

34.

मराठी भाषेतील ‘ळ’ हे कोणते वर्ण आहे?

35.

खालीलपैकी परिमेय संख्या कोणती?

36.

A sentence is given in four different forms, Only one of them is grammatically correct. Mark the correct one as the answer.

37.

Select the choice which bears the same relationship as the capitalized pair of words given below.

ILLITERATE : EDUCATION ::

38.

Fill in the blank with suitable preposition and mark correct options in Answer sheet accordingly : The train arrived ……. the platform ……. time.

39.

In the following questions. each word is following by option. Choose the option which is opposite in meaning to the given word.

Ennul

40.

In the following questions. each word is following by option. Choose the option which is opposite in meaning to the given word.

Penurious

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.