जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

ब्रिटीश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण?

62.

Identify the correct meaning of the following idioms –

To see pink Elephants

63.

उषःकाल होता होता. काळरात्र झाली ……. या पक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो?

64.

‘त्याने सर्व पेरू खाल्ले’ या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

65.

नव्याने गठीत झालेल्या १६ व्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या किती?

66.

एका संख्येला ७ ने भागले तेव्हा त्या संख्येचा वर्ग आला. तर ती संख्या कोणती?

67.

X व Y व्यस्त चलनात आहेत. जेव्हा X=24, तेव्हा Y=12 जर X=6 तर Y=?

68.

In the following question each word is followed by four options. Choose the option which is the closest synonym of the given words.

Penchant

69.

A sentence from in four different forms, Only one of them is grammatically correct. Mark the correct one as the answer.

70.

In the following question each word is followed by four options. Choose the option which is the closest synonym of the given words.

Spurious

71.

Fill in the blank with suitable preposition and mark correct options in Answer sheet accordingly : Jawahar Lal  Neharu is popular ……… the people of India.

72.

पर्यावरण अनुकूल उत्पादनाला खालीलपैकी कोणता मार्क देण्यात येतो?

73.

एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या ३० आहे व त्यांच्या पायांची संख्या ९६ आहे, तर मोर आणि ससे यांची संख्या अनुक्रमे किती?

74.

A sentence from in four different forms, Only one of them is grammatically correct. Mark the correct one as the answer.

75.

एका व्यक्तीचे ८ वर्षानंतरचे वय त्याच्या ८ वर्षापूर्वीच्या वयाच्या तिन्प्त आहे. तर त्याचे आजचे वय किती?

76.

एका परीक्षेत ६०% विद्यार्थी सामान्य विज्ञानात व ६५% विद्यार्थी भाषेत उत्तीर्ण झाले. ३०% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, जर दोन विषयाच्या या परीक्षेत ४८४ विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तोर्ण झाले. तर परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी किती?

77.

वर्गात जेवढे मुले होती, त्या संख्येच्या १/५ रुपये वर्गणी प्रत्येकाने दिली. एकूण वर्गणी ४०५ रु. जमली तर त्या वर्गात एकूण मुले किती?

78.

पुढील वाक्यातील उपमान सांगा.

‘सुशीला गोगलगायीसारखी हळूहळू चालत होती.’

79.

Identify the correct meaning of the following idioms –

Brown study

80.

जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचतात या वाक्याचा प्रकार ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.