जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग २

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

जिल्हा परिषदेची हिशोब तपासणी कोण करते?

82.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना इ. सन …….. मध्ये झाली.

83.

भारतीय राष्ट्रीय चिन्हाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

84.

Select the correct plural form of the given noun. ‘Shelf’

85.

जड पाण्यात काय असते?

86.

इंग्रजी वर्णमालेतील पहिले, चौथे, पंधरावे व अठरावे अक्षर घेऊन जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्यातील पहिले व शेवटचे अक्षर कोणते?

87.

जिंकू किंवा मरू, भारतभू च्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरु ……… या काव्य पंक्तीमधील रस कोणता?

88.

Choose the correct meaning.

Every cloud has a silver lining.

89.

द.सा.द.शे. शेकडा १० दराने २००० रुपयाचे ३ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?

90.

राधाने एक स्पर्धा परीक्षेत १०० प्रश्न सोडविले. बरोबर उत्तरासाठी ३ गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी २ गुण कमी केले जातात. त्या परीक्षेत त्याला १०० गुण मिळाले तर त्याचे बरोबर उत्तराची संख्या किती?

91.

२०१५ च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसमध्ये विजेत्या खेळाडूचे नाव कोणते?

92.

जर फुटबॉल म्हणजे हॉकी, हॉकी म्हणजे क्रिकेट, क्रिकेट म्हणजे बॅडमिंटन, बॅडमिंटन म्हणजे टेनिस असेल, तरी सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

93.

राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील सरकारी नोकऱ्यात मागासलेल्या वर्गासाठी ……… टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय सन १९०२ मध्ये घेतला.

94.

Choose the correct meaning of the given idiom and phrase. Bid one’s time

95.

जे सायकल म्हणजे बेगडी, बेगडी म्हणजे मोटर, मोटर म्हणजे ट्रॅक्टर, ट्रॅक्टर म्हणजे रणगाडा तर बैलाद्वारे खेचले जाणारे वाहन कोणते?

96.

Select the correct alternative.

he proved to be quite a wet blanket at the party for he spoke to no one and morosely sat by himself.

97.

To worker have decided to …… their strike.

98.

संध्याकाळचे ५ वाजले असतांना मिनिट काटा व तास काटा यामधील कोनाचे माप किती असेल?

99.

ब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे.

100.

‘नटसम्राट’ या नाटकाला ……….. या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.