जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग २

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

22.

‘एक झाड, दोन पक्षी’ हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

23.

शरदच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस फेब्रुवारी २००२ रोजी रविवार आला तर त्याचे लग्न कोणत्या दिवशी झाले असावे?

24.

महाराष्ट्राचे सर वॉल्टर स्कॉट म्हणून कोणास ओळखले जाते?

25.

Use correct article.

……. cow is a useful animal.

26.

खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?

27.

वृत्त ओळखा.

अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे |

असो खलहि केवढा तव-कृपे सुमार्गी वळे ||

28.

दाढीच्या साबणात फेस येण्यासाठी ……. हे अॅसीड असते.

29.

सुसम षटकोनाच्या सर्व आंतर कोनांची बेरीज किती अंश असते?

30.

उद्या सुट्टी मिळाली, तर मी तुझ्या घरी येईन. या वाक्याचा प्रकार ओळखा.

31.

एक काम १० जन दररोज ६ तास काम करुन १२ दिवसात पूर्ण करतात. १५ जन तेच काम दररोज ८ तास करुन किती दिवसात पूर्ण करतील?

32.

Choose the correct word. An opinion contrary to popular belief.

33.

अभय हा योगेशचा पुतण्या आहे. योगेश सुभाषचा मुलगा आहे. सुभाष व राजेश हे भाऊ आहेत, तर राजेश अभय चे कोणते नाते असेल?

34.

ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.

या वाक्यातील अलंकार ओळखा.

35.

युनोच्या जनरल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून कोणता दिवस पाळावयाचे घोषित केले आहे?

36.

मॅगनिज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत?

37.

मूर्खपणाची मसलत देणारा.

38.

बेकायदेशीर अटक केली असल्यास न्यायालय पुढीलपैकी कोणता आदेश देतो?

39.

९ सम संख्यांची सरासरी २५ आहे तर त्याची बेरीज किती?

40.

Choose the alternative with correct spelling.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.