जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग २

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

त्याने आता घरी जावे.

42.

लाईट : प्रकाश :: आरसा : ?

43.

पिग आयर्न ……. या तापमानात वितळते.

44.

एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द HUMJTK असा लिहितात व ………. हा शब्द EDRIRL असा आहे. तर रिकाम्या जागी कोणता शब्द येईल?

45.

Choose the word with correct word.

The government agreed to pay compensation ……… damaged crops, land and cattle.

46.

Choose the word with correct spelling.

47.

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

48.

Choose the correct preposition to fill in the blank.

He slept ……… eight O’ clock.

49.

३२ व ८ चे मध्यम प्रमाण पद किती आहे?

50.

Choose the correct meaning.

Magnanimous

51.

एका चौकोनाचे तीन कोन २ : ३ : ५ प्रमाणात आहेत आणि चौथ्या कोन ८० मापाचा आहे तर सर्वात मोठ्या कोनाचे माप किती?

52.

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

53.

एका पारडीत काही फुले आहेत. १५, २० किंवा २५ फुलांची माळ बनविण्यास प्रत्येक वेळी माळा पूर्ण होण्यास ३ फुले कमी पडतात; तर पारडीत कमीत कमी किती फुले असावीत?

54.

Fill in the blank with correct word.

He left the book ……….. the telephone

55.

खाली वाक्यातील अधोरेखांकीत शब्दाच्या अंगी असणारी शब्दशक्ती ओळखा.

चला पानावर बसा |

56.

पहिल्या ५० नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?

57.

‘बारा गावच पाणी’ हे …….. पुस्तक आहे.

58.

Choose the correct pairs.

59.

Find the correct figure of speech.

No doubt but you are the people and wisdom shall die with you.

60.

चंद्रगुप्ताने कोणता तलाव बांधला.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.