जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग २

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

‘पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा’ या म्हणीचा अर्थ ओळखा.

2.

खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर ३ : ७ आहे, आणि टेबलाची किंमत ४४१ रु. आहेत तर खुर्चीची किंमत किती?

3.

लॉर्ड क्लाईव्ह ने आत्महत्या का केली?

4.

‘तू’ या सर्वनामाची विभक्ती कोणती?

5.

पक्षी झाडावर बसतो. या वाक्यात कोणत्या अव्ययाचा वापर केला आहे?

6.

समास ओळखा. – पंकज

7.

दोन पूरक कोणाचे माप ५ : ४ या प्रमाणात आहे तर ते कोन किती मापाचे असतील?

8.

खालीलपैकी या चित्रपटास सन २०१६ मध्ये ऑस्कर अवार्ड साठी नॉमिनेशन करण्यात आले आहे.

9.

रवी सकाळी सूर्याकडे तोंड करुन उभा होता. त्याने काटकोनात डावीकडे वळून त्याच स्थितीत शीर्षासन केले या अवस्थेत त्यांचे तोंड कुणीकडे असेल?

10.

भारताने …….. शासन पद्धती स्वीकारली आहे.

11.

तापी पूर्णा खोरे व गोदावरी खोरे कोणत्या डोंगर रांगांमुळे विभक्त झाले?

12.

My father is good ……. solving crossword puzzles.

13.

भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये वित्त आयोगाच्या नेमणूकीबाबत  तरतूद केली आहे?

14.

‘वाहती नदी’ विशेषणाचा प्रकार ओळखा.

15.

खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

कोंडमारा होणे

16.

बलसागर भारत होवो विश्वात शोभून राहो. ही कविता कोणाची?

17.

प्रती गुंठा २ टन या हिशेबाने एक एकर क्षेत्रात किती टन उसाचे उत्पादन निघेल?

18.

Choose the correct question Tag?

Raghu doesn’t work hard.

19.

एका परीक्षेत शरदला गणितात भूगोलातील गुणाच्या दुप्पट गुण मिळाले. इतिहासात भूगोलाच्या निमपट गुण मिळाले. मराठी व गणितातील गुण सामन आहेत तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले?

20.

‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.