जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

शाळेतील एकूण विद्यार्थ्यापैकी शे. ५५ मुले असून मुलींची संख्या ३७ ने कमी आहे, तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

2.

२००९ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले?

3.

4.

Choose the correct Question tag :

Nothing in mine ……… ?

5.

मनाचे श्लोक हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

6.

रान कवी म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व …………..

7.

२६००० चे २४% – १६००० चे ३४% = ?

8.

जर कपिलच्या आईचा भाऊ हे शिल्पाच्या मुलाचे वडील असतील तर कपिल शिल्पाचा कोण?

9.

‘शाळेकडे’ या शब्दातील कडे हा शब्द …….. आहे.

10.

वसंततिलका या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात?

11.

Find the Antonyms of the given words in following question.

Dusky

12.

Give correct meaning of the phrase in following question.

Pulted up :

13.

मालिकेतील चुकीची संख्या शोधा.

९, १९, ३७, ७५, १४९, २९७२

14.

‘ध’ हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे?

15.

एकेश्वरनिष्ठांची कैफियत कोणी लिहिले?

16.

एक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार ८ आहे. तर ती संख्या कोणती?

17.

दोन किंवा अधिक शब्दांचा संयोग झाल्यास साधित शब्दांना ……. म्हणतात.

18.

डेव्हिड व मोझेस या शिल्पाकृती …….. याने तयार केल्या.

19.

Find the Antonyms of the given words in following question.

Fetter

20.

The man is not fool. is an example of

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.