जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

To err in the sentence ‘To err is human’ is

22.

८ आणि १८ चे मध्यम प्रमाण पद काढा?

23.

Choose the correct meaning of the given word in following two questions – Blithe

24.

Choose the correct substitute of the given words/ sentence in following question.

One not concerned with right or wrong :

25.

तत्सम शब्द निवडा.

26.

Choose the correct meaning of the given word in following two questions – Take after

27.

पाडले हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

28.

गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

29.

मातेचे X गुणसूत्र व वडिलांचे Y गुणसूत्र असेल तर होणारे बाल हे ……. होते. (असते.)

30.

खालील सामासिक शब्दांपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते?

31.

विचार करण्याची क्षमता असलेला मेंदूचा भाग म्हणजे

32.

खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटीत नाही?

33.

बहुजन समाज पक्षाची स्थापना केव्हा झाली?

34.

‘स्वर्ग दोन बोटे उरणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

35.

Choose the correct substitute of the given words/ sentence in following question.

A person with a long experience of any occupation. :

36.

खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात जास्त आहे?

37.

सर्वांनी शांत बसावे या वाक्यात कोणता प्रयोग आहे?

38.

२०० ते २९९ या वर्गाची खरी वरची वर्गमर्यादा लिहा?

39.

राष्ट्रभक्त समहू कोणी स्थापन केला?

40.

विद्युत विभवांतराचे S.I. युनिट कोणते आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.