जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

जर MACHINE हा शब्द LBBIHOD असा लिहिला, तर त्याच सांकेतिक भाषेत लिहिलेले SLTMFNB म्हणजे काय?

82.

ग्रेस हे टोपणनाव कोणत्या कवीचे आहे?

83.

धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती?

84.

पेशीश्वसन हे कशामध्ये होते?

85.

मालिकेतील तर्क शोधून रिकाम्या जागा भरा.

ac_cab_baca_aba_acac

86.

उंट शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

87.

अलंकार ओळखा. : चाफा बोलेना, चाफा चालेना | चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ||

88.

Give the correct meaning of the Idioms in following question.

Pay through his nose :

89.

२५/३ / २५/६ / ५३/६ = ?

90.

Which of the following is not a type of Preposition ?

91.

डोंगर या शब्दाचे रूप ओळखा.

92.

वातावरणातल्या दुसऱ्या थराला काय म्हणतात?

93.

सर्वप्रथम विद्युत घट तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता?

94.

Choose the correct substitute of the given words/ sentence in following question.

Words written on a tomb :

95.

Find synonyms of the given words : Covenant

96.

त्रिकुटाचा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

97.

पाईप A व B हे एका अनुक्रमे २० व ३० मिनिटात एका टाकीला भरतात. दोन पाईप एकाच वेळेस सुरु केल्यास टाकी किती वेळात भरेल?

98.

Find the Antonyms of the given words in following question.

Obloquy

99.

Give correct meaning of the phrase in following question.

To be all at sea :

100.

गुरूचा शब्दाची विभक्ती ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.