जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

७७७ * ७७ * ७ = ?

62.

(३,२,७) या सहगुणकरूपातील बहुपदीची कोटी किती?

63.

पंचकोनाच्या सर्व अंतर्ग कोनांची बेरीज ……. असते.

64.

गुनसुत्री विभाजन ही प्रक्रिया कोणत्या पेशींमध्ये घडून येते?

65.

ज्याला या सर्वान्माचा प्रकार कोणता?

66.

तामिळ भाषेत रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला?

67.

३ वाजून २५ मिनिटे झाल्यावर घड्याळाच्या मोठ्या व लहान काट्यांमधील कोन किती?

68.

अनुज सूर्याकडे पाठ करून चालत होता. नंतर तो डावीकडे वळला, नंतर उजवीकडे वळला नंतर परत डावीकडे वळला, आता तो कोणत्या दिशेने जात आहे?

69.

खालील दिलेल्या ठिकाणांचा उत्तर-दक्षिण असा क्रम लावल्यास योग्य क्रम कोणता?

A) काटोल B) कळमेश्वर C) नरखेड D) सावनेर

70.

१२ ते १४ चा वर्ग मध्य किती?

71.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अद्याप भारतीय रेल्वेचा लोहमार्ग पोहोचलेला नाही?

72.

Choose the correct meaning of the given word in following two questions – Assail

73.

कॉफी, कोको, रबराच्या उत्पादनातील जगातील अग्रेसर देश कोणता?

74.

सूर्यापासून ऊर्ज मिळविणारे सौर घट हे ………… पदार्थापासून बनविले जातात.

75.

Fill in the blank : There are many …….. we know quite well are honest.

76.

भारतात कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही?

77.

Allodoxaphobia means fear of ………

78.

खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा.

ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या

79.

मालिकेतील पुढची संख्या शोधा.

२३, २७, ४३, ७९, १४३, ………..

80.

एका शंकूची उंची १४ सेमी व तळाची त्रिज्या ३ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.