जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालीलपैकी सर्वात कठीण धातु कोणता?

42.

Does he like playing football? contains –

43.

निलगिरी तेल हे ………. दर्शक आहे.

44.

विसंगत शब्द कोणता?

45.

जर डोळ्याला हात म्हटले, हाताला तोंड म्हटले, तोंडाला कान म्हटले, कानाला नाक म्हटले आणि नाकाला जिभ म्हटले तर आपण ऐकणार कशाने?

46.

तमा नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ ………..

47.

प्रियाने ३६५० रुपये किंमतीची फुले विकली. तर तिला शेकडा १५ प्रमाणे किती कमिशन मिळेल?

48.

That which cannot be read

49.

१४५३ मध्ये ……. हे ठिकाण ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतले.

50.

खालीलपैकी कुठल्या संख्येला ११ ने निःशेष भाग जाईल?

51.

खालीलपैकी कोणता शब्द २५ वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात?

52.

मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत?

53.

ऑस्ट्रेलियामध्ये घटनादुरुस्ती साठी …….. हा मार्ग वापरला जातो.

54.

Give the correct meaning of the Idioms in following question.

Talking through someones hat :

55.

Which of the following is not a type of pronoun ?

56.

९० मीटर लांबीची रेल्वेगाडी एक खांब ६ सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती?

57.

Goiter  हा रोग शरीरात …… यांच्या कमीपणामुळे होतो.

58.

find out the group which contains error :

59.

१ ते ५० मध्ये ४ ने पूर्ण भाग जाणारे आणि ४ हा अंक त्यात असणारे असे किती अंक आहेत?

60.

Give correct meaning of the phrase in following question.

Put across

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.