जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

चुकीचा पर्याय शोधा.

2.

कर्तरी प्रयोगात कर्ता हा …….. असतो.

3.

अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण?

4.

‘अप्+ज’ या शब्दाची योग्य संधी ओळखा.

5.

‘एरंडाचे गुऱ्हाड’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता?

6.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी किमान ………. राज्यामध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता असावी अशा प्रकारची एक अट आहे?

7.

Find out the word spelt correctly.

8.

महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली?

9.

२९ व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतातर्फे खालीलपैकी सुवर्णपदक कोणी जिंकले?

10.

हिमालयाच्या निर्मिती बरोबर कोणत्या बेटाची निर्मिती झाली?

अ) अंदमान ब) लक्षद्वीप क) निकोबार

11.

लेड ऑक्साईड चे व्यवहारातील नाव …….. आहे.

12.

पुरातत्वीय पुराव्यांचे कालमापन करण्यासाठी कार्बन १४ पद्धती कोणी शोधून काढली?

13.

खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता?

14.

……….. रोग विषाणूंमुळे होत नाही?

15.

Choose the correct spelling.

16.

‘हे मेघा तू सर्वांना जीवन देतो’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.

17.

समान उंचीच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर २:३ आहे. मोठ्या त्रिकोणाचा पाया १२ से.मी. आहे. तर लहान त्रिकोणाचा सांगत पाया किती?

18.

नवीन निर्माण झालेल्या तेलंगण राज्यात लोकसभेच्या जागा किती आहेत?

19.

जम्मू आणि काश्मीर या राज्याला राज्य घटनेतील कोणत्या कलमान्वये विशेष दर्जा देण्यात आला आहे?

20.

खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.