जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

Use correct preposition. Everyone ……… him.

62.

Please attend …….. your awn work.

63.

एका वर्तुळाचा व्यास २८ सेमी आहे, तर त्याचा परीघ किती?

64.

खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे?

65.

एक मनुष्य पश्चिमेकडे तोंड करुन उभा आहे. तो घटीवत दिशेने ४५॰ तून फिरतो. नंतर तो त्याच दिशेने १८०॰ तून फिरतो. पुन्हा तो प्रतिघटीवत दिशेने २७०॰ तून फिरतो तर त्या माणसाचे तोंड आता कोणत्या दिशेस आहे?

66.

खालीलपैकी कोणाची नियुक्ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी करण्यात आली आहे?

67.

He ………. since 1994.

68.

‘क्षणोक्षणी’ या शब्दाचा समास ओळखा.

69.

दिलेल्या संख्येचे योग्य वाचन कोणते?

१०,०००,०००

70.

१०० डेसीमीटर = ?

71.

‘प्रमोदचा पहिला नंबर आला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती दर्शविणारा पर्याय कोणता?

72.

‘गंभीर’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

73.

74.

Choose the correct appropriate alternative.

Remind me …….. this note tomorrow in the afternoon.

75.

७ बगळे ७ मासे ७ मिनिटात खातात, तर १ बगळा १ मासा किती मिनिटात खाईल?

76.

Find put the correct part of speech.

Our blessings come from above.

77.

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

78.

खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणती स्नाख्या येईल? 

79.

Arrange the words alphabetically and state the fourth word : Hear, Hair Heel, Hare

80.

परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी ३७.५० टक्के मुली आहेत. परीक्षेत ७५ टक्के मुले आणि ६२.५० टक्के मुली पास झाल्या व ३४२ मुली नापास झाल्या. तर नापास झालेल्या मुलांची संख्या खालीलपैकी किती आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.