जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

जर चौकोनाची प्रत्येक बाजू २५ टक्क्याने वाढविली तर चौकोनाच्या क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल?

42.

‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नका,

संसारामधी ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको’

या पद्यपंक्तीतील वृत्त ओळखा.

43.

Fill in the blank with the suitable alternative. I have …….. a good lesson this time.

44.

एक घड्याळ ४.४० हि वेळ दाखवते. याची आरशातील प्रतिमा मिळेल अशी वेळ दाखवेपर्यंत किती वेळा मिनिटकाटा तासकाट्याला ओलांडेल?

45.

वाक्य पूर्ण करा.

He is recently elected as ………M.P.

46.

‘शरीर’ या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?

47.

Find out the principle clause in the sentence.

I know the man who said that this would happen.

48.

पुढीलपैकी कोणते अव्यय उभयान्वयी अव्यय आहे?

49.

२०१४ मध्ये पंचशील कराराला ६० वर्षे पूर्ण होत असल्याने २०१४ हे वर्ष भारत-चीन संदर्भात कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे?

50.

फळे टिकवणे तसे कांदा व बटाटे यांना मोड फुटू नयेत म्हणून ……… किरणांचा मारा करतात.

51.

एका सांकेतिक भाषेत EAST हा शब्द GCUV असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत NORTH हा शब्द कसा लिहिला जाईल?

52.

खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मुलभूत कर्तव्याशी संबंधित आहे?

53.

एका कार्यालयातील तीन चतुर्थांश कर्मचाऱ्यांना लघुलेखन आणि टंकलेखन दोन्ही येत नाही. मात्र एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना लघुलेखन आणि एक पंचमांश कर्मचाऱ्यांना टंकलेखन येते. तर किती कर्मचाऱ्यांना लघुलेखन आणि टंकलेखन दोन्ही करता येत नाही?

54.

‘घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला’ या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो?

55.

खालीलपैकी ……. शास्त्रज्ञ आवर्तसारणी या संशोधनाशी संबंधित आहे.

56.

‘अ’ एक काम १४ दिवसात करतो, तेचकाम ‘ब’ २१ दिवसात करतो. जर ‘अ’ व ‘ब’ दोघेही ते काम एकाच वेळी सुरु करतात, परंतु काम संपण्याचे तीन दिवस अगोदर ‘अ’ ते काम सोडून देतो. तर सदर काम पूर्ण करण्यात एकूण किती दिवस लागतील?

57.

तीन पुरुष, चार महिला आणि सहा मुले मिळून एक काम सात दिवसात पूर्ण करतात. महिला हि पुरुषाच्या दुप्पट काम करते आणि मुले हि पुरुषांच्या निम्मे का करतात. तेच काम ७ दिवसात पूर्ण करण्यास किती महिला लागतील?

58.

They sell TVs here. (Change Voice)

59.

कोणत्या घटना दुरुस्ती प्रमाणे मतदाराचे वय २१ वरून १८ वर्षापर्यंत घटविण्यात आले आहे?

60.

‘तीक्ष्ण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.