जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

८ : ८१ :: ६४ : ?

22.

Find out the correct meaning of the phrase ‘by dint of’

23.

ISO ९००० या मालिकेतील ९००२ हि कोणत्या प्रकारची प्रणाली आहे?

24.

Retaliation (Choose Antonym)

25.

विरुद्धार्थी शब्द ओळखा – ripe

26.

Correct meaning of ‘over head and ears’

27.

खालील अंकामालिका पूर्ण करा.

२, १२, ३६, ८०, १५०, ?

28.

अनिलचा जन्म १८ ऑक्टोबर १९९३ रोजी झाला. त्यावर्षी महात्मा गांधी जयंती शनिवारी होती, तर अनिलचा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

29.

B हा A चा पती आहे. A हि C ची आई आहे. पण C हि व्यक्ती A ची मुलगी नाही. D हि A ची बहिण आहे. तर D चे C शी नाते काय असेल?

30.

‘सिम्बेक्स २०१४’ या नौदल कवायती भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्तरित्या सुरु आहेत?

31.

I am right. (Add Question Tag)

32.

ISRO चे अध्यक्ष कोण आहेत?

33.

जर ‘-‘ म्हणजे भागाकार, ‘+’ म्हणजे गुणाकार, ‘/’ म्हणजे वजाबाकी आणि ‘*’ म्हणजे बेरीज तर खालीलपैकी कोणते समीकरण हे अचूक आहे?

34.

युरोपियन युनियनचा २८ वा सदस्य देश कोणता?

35.

Select the type of sentence of the following.

Please switch off the fan.

36.

‘मला आता काम करवते’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

37.

नळ ‘अ’ व नळ ‘ब’ हे एक टाकी अनुक्रमे १५ तासात व २० तासात भरतात. तर नळ ‘क’ ती टाकी २५ तासात रिकामी करतो. जर तिन्ही नळ ‘अ’ ‘ब’ व ‘क’ एकदम चालू केले व १० तासानंतर नळ ‘क’ बंद केला तर टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल?

38.

‘कोवळे’ या शब्दाचा प्रकार कोणता?

39.

पुढीलपैकी कोणता शब्द त्याच्या समानार्थी रुपात तीनही लिंगे बदलतो?

40.

‘विभावरी’ म्हणजे काय?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.