जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा ……… या देशात होत आहे.

82.

अग्निबाण प्रक्षेपण न्यूटनच्या …….. गतिविषयक नियमानुसार घडते.

83.

खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता?

84.

खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणती संख्या येईल? 

85.

There is a fan exactly ………. the table.

86.

‘अर्ज’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे?

87.

खालील पर्यायातून अनेकवचनी (Plural) शब्द निवडा.

88.

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

89.

दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास कट्याला किती वेळा ओलांडेल?

90.

कोणत्या संघटनेने भारतीय आंब्यावर सध्या बंदी घातलेली आहे?

91.

दिलेल्या पर्यायातून प्राणी व त्यांचे राहण्याचे ठिकाण याची योग्य जोडी निवडा.

92.

Local train is ………. vein of Mumbai city.

93.

Quixotic (Choose synonym)

94.

‘आरती प्रभू’ हे टोपणनाव कोणत्या साहित्यिकाचे आहे?

95.

‘गाशा गुंडाळणे’ म्हणजे काय?

96.

पुढीलपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?

97.

If the driver had been careful, the accident …………

98.

खालीलपैकी कोणता शब्दअलंकार नाही?

99.

समुद्र : पॅसिफिक :: बेट : ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.