जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

पहिल्या लोकसभेचे सभापती कोण होते?

82.

Identify the missing sentence.

CAT, FDW, IGZ, ?

83.

Fill in the blanks with correct option.

I am ……… hypocrisy more than anything else.

84.

Identify the correct word for the given sentence.

The study of birds ………

85.

एक कार मालक प्रती लिटर ७.५ रु., ८ रु. व ८.५ रु. या दराने सलग तीन वर्षे पेट्रोल खरेदी करतो. जर तो प्रत्येक वर्षाला ४००० रु. खर्च करीत असेल तर त्याला सरासरी प्रति लीअतर किती रु. खर्च येईल?

86.

खालीलपैकी नाद वर्ण कोणता आहे?

87.

Identify the correct word for the given phrase.

To send back a person from one’s country.

88.

ही पाहा बस आली, या वाक्यातील काळ कोणता?

89.

संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष पद कोण भूषवतो?

90.

‘तानाजी लढत होता आणि तो पडला’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

91.

Fill in the blanks with the correct potion given.

The unruly behavior of the soldiers ………. their commanders.

92.

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?

93.

महान राष्ट्र – महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा.

94.

महोत्सव या संधीचे फोड कोणत्या प्रकारे होते?

95.

व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?

96.

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे?

97.

पुढीलपैकी करुणरुपी वाक्य कोणते?

98.

संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक कोणती?

99.

भारतीय रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा झाले?

100.

मागून येऊन मोठेपण मिरवणे याचा अर्थ ……….

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.