जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र कोठे आढळते?

62.

कंट्रोल + V चा वापर कशासाठी करतात?

63.

५० प्रश्न असलेल्या एका गणित विषयाच्या स्पर्धेत बरोबर उत्तरला ३ गुण दिले जातात, व चुकीच्या उत्तरामागे २ गुण कापले जातात. राम ने त्या परीक्षेत सर्व प्रश्न सोडविले तेव्हा त्याला १२० गुण मिळाले. तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले?

64.

चार क्रमवार सम संख्यांची सरासरी २७ असल्यास, सर्वात मोठी संख्या कोणती?

65.

नियंत्रक व महालेखापरीक्षकाची नेमणूक कोण करतो?

66.

Identify the missing sentence.

A, Z, X, B, V, T, C, R, ?, ?

67.

(९९९) – (९९८) = किती?

68.

खालीलपैकी कोणत्या शब्दास षष्ठी विभक्ती चा प्रत्यय लागला आहे?

69.

मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?

70.

खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे?

71.

औ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे?

72.

ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते त्यास ……….. वाक्य म्हणतात.

73.

एकसम द्विभुज काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ ३६ चौ.से.मी. आहे. तर त्यांच्या कर्णाची लांबी किती?

74.

Find the correct SYNONYM of the word given in Capital.

The town is situated in a hot and ARID zone.

75.

अल नीनो या स्थितीशी निगडीत खालीलपैकी कोणता सागरी प्रवाह आहे?

76.

खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चारला जातो?

77.

Identify the correct word for the given phrase.

One who is opposed to intellectual progress?

78.

हरित जी. एन. पी. संबंधी योग्य विधान निवडा.

79.

Find the correct ANTONYM of the word given in Capital.

A new court has been established to try JUVENILE offenders.

80.

Find the correct ANTONYM of the word given in Capital.

Sometimes even INDUSTRIOUS people fail.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.