जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

The story is …… a group of high school dropouts.

2.

‘त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला’ या वाक्यातील उद्देश ओळखा.

3.

4.

खालीलपैकी कोण राष्ट्रपतींची मर्जी असे पर्यंतच पदावर राहू शकतो?

5.

जर a>b, आणि (a+b)=१५ व ab=४०.२५ तर (a-b) – किती?

6.

ऑप्टीकल फायबर चा वापर कशापासून तयार करतात?

7.

Identify the correct word for the given sentence.

A disease which ends in death ……….

8.

पुढीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही?

9.

एक ते शंभर अंकांची सरासरी हि १ ते ६० अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे?

10.

५ रेडीओ विक्रीची किंमत ६ रेडिओच्या खरेदी किंमत इतकी आहे. तर त्या व्यवहारात एकूण शेकडा तोटा किंवा नफा किती?

11.

एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत. मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या ९८ आहेत व डोक्यांची संख्या २४ आहे. तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या किती?

12.

Identify the correct word for the given sentence.

Physical features of an area ………..

13.

खालीलपैकी कोणत्या ग्रहावर सर्वात मोठा दिवस असतो?

14.

५५ या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने गुणावे म्हणजे येणाऱ्या संख्येला ७७ निःशेष भाग जाईल?

15.

३+३३+३३३+३३३३+….. या क्रमाने वाढत जाणाऱ्या या मालिकेत एकूण ९ पदे आहेत. त्यांची बेरीज केल्यावर बेरजेत दशक स्थानी कोणता अंक येईल?

16.

दुपारी १२ वाजले पासून त्याच रात्री १२ पर्यंत घड्याळाच्या काट्यामध्ये काटकोन किती वेळा येईल?

17.

विशाखा दत्त यांच्या देवी चंद्रगुप्त संदर्भात खालीलपैकी कोणते विधान लागू होते?

18.

खालीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते?

१. ऑस्ट्रेलिया

२. नामिबिया

३. ब्राझील

४. चिली

19.

जर एका बादलीत ३/५ भाग पाणी भरले, तर त्या बादलीचे वजन १५ कि.ग्रा. भरते. आणि जर त्या बदलीचे ४/५ भाग पाणी भरले, तर तिचे वजन १९ कि.ग्रा. भरते तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन किती?

20.

प्राचीन तक्षशीला शहर खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या मध्ये वसलेले आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.