जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

Fill in the blanks with correct option.

I have no idea as to what ……… the change in his attitude.

42.

स्मार्ट केन प्रोजेक्ट कोणाशी संबंधित आहे?

43.

श्रीमद भगवत गीता मूळ कोणत्या भाषेमध्ये लिहिली होती?

44.

एका चौरसाची परिमिती ४० से.मी. आहे तर त्या चौरसाला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती?

45.

‘त्याच्याने हे काम होणार नाही’ या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे?

46.

मराठी भाषेत एकूण ……… स्वर आहेत.

47.

कांची येथील प्रसिद्ध कैलाशनाथ मंदिराची स्थापना कोणी केली?

48.

अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात?

49.

Fill in the blanks with the correct option given :

The controversy is likely to create ……. between the two communities.

50.

गुरुजींनी प्रत्येकाला ४ प्रमाणे गोळ्या वाटल्यास १ गोळी उरते. त्याच गोळ्या प्रत्येकाला ३ प्रमाणे वाटल्यास १२ गोळ्या बाकी उरतात. तर गुरुजीजवळ एकूण किती गोळ्या आहेत?

51.

Find the correct SYNONYM of the word given in Capital.

The Minister’s ITINERARY has not been announced yet.

52.

एका चौरसाची परिमिती ९.२ सेमी. आहे,तर त्याचे क्षेत्रफळ किती?

53.

‘त्यांच्या घरावर कौले आहेत’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

54.

यश व गणेश यांच्या वयाची सरासरी १३ वर्षे आहे, आणि गणेश व पूर्व यांच्या वयाची सरासरी २० वर्ष आहे. जर पूर्व व यश यांच्या वयांची बेरीज ३६ वर्ष असेल तर पूर्व चे वय किती वर्ष असेल?

55.

बिल गेट्स यांनी पर्सनल संगणकासाठी कुठली ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली?

56.

Identify the correct word for the given phrase.

A place where animal are kept alive, and nearly as possible as in their natural state.

57.

भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?

58.

Such remarks are certainly derogatory …….. your reputation.

(Identify correct Preposition)

59.

चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

60.

Identify the correct word for the given phrase.

One who has special skill in judging art, music, drama etc.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.