जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

पश्चिम-मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

82.

खालीलपैकी क्षेत्रफळाने सर्वाधिक आकारमानाचे संघराज्य कोणते?

83.

Which of given options fits the best expresses the meaning of ‘sine die’?

84.

Which us the correct direct from of the indirect speech:

He greeted Mary and exclaimed that is was so nice to see her.

85.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात?

86.

‘या वयात तुला असे बोलणे शोभत नाही.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

87.

उच्चाराच्या दृष्टीने ए, ऐ हे स्वर कोणत्या प्रकारात मोडतात?

88.

शोम प्रकाश या पुस्तकाचे पुढीलपैकी लेखक कोणते?

89.

“Find the sentence in which like is used as a verb:”

90.

३० ते ५० पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा?

91.

Ambidextrous is person who is –

92.

Choose the correct negative sentence (without changing the meaning) :

She has little knowledge of the subject

93.

पुढील अधोरेखित संख्याविशेषण शब्दाचा पोट प्रकार सांगा : “आता यापुढे एकेकाने यावे?”

94.

which word is not Antonyms of Loquacious :

95.

Pick out sentence which is appropriately punctuated.

96.

खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळखा.

97.

Select the correct alternative that brings out the meaning of the given idiom :

To rule the roost –

98.

पुढील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा : हा माझा मार्ग एकला

99.

कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णाची पुनरुक्ती होते तेव्हा ……. अलंकार होते.

100.

केशवपंतानी ५००० रु. भांडवल घालून एक व्यवसाय सुरु केला. ४ महिन्यांनी विष्णुपंतांनी ३००० रु. घालून भागीदारी पत्कारली. वर्षाअखेर १२६० रु. नफा झाला तर विष्णुपंतांच्या वाटणीस किती रुपये नफा आला असेल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.