जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

Add the appropriate questions tag.

I never drink tea ……..

62.

एका चौरसाकृती शेताची बाजू २०० मी. आहे, तर ६.१५ रु. प्रति.चौ.मीटर दराने त्या शेतास सपाट करण्याचा खर्च काढा?

63.

अयोग्य जोडी शोधा.

64.

‘अशक्यप्राय वाटणारी गोष्ट घडून येणे’ या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ते ओळखा.

65.

A हा एक काम 12 दिवसात संपवितो. B हा A पेक्षा 60% जास्त वेगाने काम करतो तर B  ते काम किती दिवसात संपवेल?

66.

आकाशवाणीच्या “मैत्री वाहिनी” चा शुभारंभ कोणत्या दिवशी करण्यात आला?

67.

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

68.

Identify the type of pronoun italicized in the sentence.

He himself cleanced the room.

69.

पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा.

70.

‘जगन्नियंता’ या शब्दाची योग्य संधीफोड शोधा.

71.

२०१५ सालच्या मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेती खालीलपैकी कोण आहे?

72.

आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहचविला जात असतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?

73.

पूर्वीच्या त्रैमासिक मौद्रिक धोरणाऐवजी रिझर्व बँकेने द्वैमासिक मौद्रिक धोरण निहित करावे, अशी शिफारस कोणत्या समितीने केली?

74.

Choose the correct sentence from the following :

75.

Which word is not synonyms of Ameliorate :

76.

एका दुकानात रु.१३.५० प्रती kg. दाराची ८० kg. साखर व रु. १६ प्रति १२० kg. साखर एकत्र करतो तर ती साखर त्याने काय दराने विकावी म्हणजे त्याला २०% नफा होईल?

77.

खालीलपैकी बरोबर विधान कोणते?

78.

एखाद्या घड्याळात ३ वाजून २५ मिनिटे झालेली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असतो?

79.

८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलन – २०१६ चे अध्यक्ष कोण होते?

80.

भारतीय विद्यापीठ कायदा कधी अस्तित्वात आला?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.