जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

५१ वा ज्ञानपीठ पुरस्कार २०१५ साली कोणत्या लेखकाला मिळाला?

42.

A आणि B यांच्या आजची वयाचे गुणोत्तर ५ : ३ आहे. A चे ४ वर्षापूर्वीचे वय व B चे ४ वर्षानंतरचे वय यांचे गुणोत्तर १ : १ असल्यास A चे ४ वर्षानंतरचे वय B वर्षापूर्वीचे वय याचे गुणोत्तर काय येईल?

43.

१३५६ लिटर पाण्यामध्ये किती लिटर तीव्र आम्ल मिसळले असता तयार होणाऱ्या विरल आम्लामधील आम्ल  व पाणी यांचे गुणोत्तर ३ : ५  होईल?

44.

9999 – 8888 + (7777 – 6666) = ?

45.

१० रु. दर्शनी किंमतीच्या शेअरचा बाजारभाव ८८ रु. असताना त्यात ८९७६ रु. गुंतविले कंपनीने त्या शेअरवर १४% लाभांश जाहीर केला. एक वर्षानंतर ते शेअर १०५ रु. भावाने विकून टाकले. या व्यवहारात शेकडा २ रु. प्रमाणे दलाली दिली तर या व्यवहारात एकूण फायदा किंवा तोटा किती झाला?

46.

आठ पुरभय्ये नऊ चौबे या म्हणीचा अर्थ काय?

47.

राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाचे ‘सुवर्ण-चतुष्कोन’ आणि ‘उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम दिशा सांधणारा महामार्ग’ असे दोन विभाग विभाग पडतात. त्यांपैकी ‘सुवर्ण-चतुष्कोन’ हा टप्पा एकूण किती किमी लांबीचा आहे?

48.

which word is not Antonyms of Ostesible :

49.

431.2 * 52.5 * 0.001 = ?

50.

एका व्यक्तीच्या धावण्याचा वेग ताशी १५.८४ किमी आहे. ती व्यक्ती एका तासात वर्तुळाकार मैदानाचे १२ फेरे पूर्ण करते; तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ. मीटर आहे ते काढा.

51.

Select the correct order from the following alternative in which the articles should be placed in the given sentence : Although we can get ………. news over …….. radio or television these days, most of us prefer ……… newspaper ….. reason is obvious …… Newspaper is more comprehensive and caters for various sections of people.

52.

On seeing the tiger, he got …… which of the given alternative can best fill in blanks in the above sentence?

53.

कबुतराप्रमाणे अन्न संचय करुन अल्प काळात त्याचा उपयोग करणे. या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द नोव्दा.

54.

एका गावात मराठी जाणणारे 82% हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर त्या गावाची लोकसंख्या किती?

55.

‘चोरभय’ या शब्दातील योग्य समास ओळखा?

56.

पुढील शब्दात एकूण किती व्यंजने आहेत : लक्ष्मीकांत

57.

खालीलपैकी शब्दयोगी अव्यायाचे प्रकार कोणते?

58.

एका परीक्षेत ७०% विद्यार्थी गणितात नापास झाले व १५% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले आणि ५% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले?

59.

केंद्र राज्य संबंधावर अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या दुसऱ्या समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाचा नामनिर्देश करता येईल?

60.

एका शाळेत ६०० विद्यार्थी आहेत. त्यातील मुलांचे सरासरी वय १२ वर्ष व मुलींचे वय ११ वर्ष आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय ११ वर्ष ९ महिने आहे तर शाळेतील मुले व मुली किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.