जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

एका गावाची लोकसंख्या १६००० आहे. दरवर्षी त्यात ५% ने वाढ होते, तर ३ वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती असेल?

22.

रिओ ऑलम्पीकमध्ये एकूण किती पदके देण्यात आली?

23.

The plural of the Loaf is ………..

24.

Which word is not synonyms of abridge :

25.

भारतीय संविधानात कोणत्या परिशिष्टा मध्ये राज्यसभेच्या जागांचे विभाजन आहे?

26.

दोन संख्या 12x व 14x असून, त्याचा मसावी 8 व लसावि 336 आहे तर x = ?

27.

पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा :

आमचा छोटा मुलगा काल विकत घेतलेले पुस्तक अगदी तन्मयतेने वाचीत बसला आहे.

28.

फ्रेंच ओपन २०१५ पुरुष एकेरी (लाँन टेनिस) चा विजेता कोण?

29.

On ogthth to love one’s neighbours. Which of the following would be the correct negative form of the underlined item in the above sentence?

30.

कायद्यापुढे सर्व समान असतील, कायद्याचे संरक्षण सर्वांना समान प्रमाणात मिळेल. असा समानतेचा हक्क भारताच्या संविधानातील कोणत्या कलमाद्वारे प्राप्त झालेला आहे?

31.

४० मुलांच्या एका ओळीत सर्वजन उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. अरुण हा डावीकडून अकरावा आहे व दिनेश उजवीकडून ३१ वा आहे. अरुणच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर असणारी सुवर्णा दिनेशच्या उजवीकडे कितव्या क्रमांकावर असेल?

32.

Find out the correct word of the expression :

“One who is not easily pleased by anything”

33.

Combine the following two sentence into one by using though

34.

भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्तीने झाले?

35.

Change into passive voice omitting the agent.

You never hear of a happy millionaire.

36.

योग्य पर्याय ओळखा.

37.

मुंबईहून एक विमान भारतीय वेळेप्रमाणे १२:०५ वाजता लंडनला जायला निघाले. मुंबई ते लंडन अंतर ६६५० किमी व विमानाचा वेग ताशी ७०० किमी असल्यास ते भारतीय वेळेप्रमाणे लंडनला किती वाजता पोहोचेल?

38.

Choose the correct form of the verb to complete the following sentence :

Shridhar would have come to see Mala if she …… him.

39.

उभयविध क्रियापद म्हणजे काय?

40.

द्विगृही विधानमंडळ ….. राज्यात आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.