जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

‘पॅगोडा’ हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे?

22.

Choose the correct Spelling

23.

He seldom indulges ………. drinking.

24.

पुढे दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा – ऐहिक

25.

राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा करतात?

26.

दामिनी चा समानार्थी शब्द?

27.

१५% नफा घेऊन एक वस्तू ९२ रुपयास विकली जाते जर ती वस्तू १०० रुपयास विकल्यास नफा किती?

28.

पुढील समास ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. – बहुव्रीही समास

29.

‘पायरोमीटर’ या उपकरणाचा उपयोग ……. साठी होतो.

30.

एका संख्येच्या २०% मधून २० वजा केल्यास २० उरतात, तर ती संख्या कोणती?

31.

एका मजुराने ८ खड्डे दोन तासात खोदले तर आणखी दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?

32.

एका विद्यार्थ्याला ३० टक्के गुण मिळाल्याने आवश्यक गुणापेक्षा ३० गुण कमी मिळून तो नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याला ४२ टक्के गुण मिळाल्यामुळे त्याला आवश्यक गुणापेक्षा ४२ गुण अधिक पडले तर उत्तीर्ण होण्यासाठी किमान किती टक्के गुण मिळणे आवश्यक होत? आणि एकूण परिक्षा किती गुणाची होती?

33.

माझ्याकडे १० रुपये आहेत. माझ्याकडे ३ रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेशकडील पैशाच्या निमपट असते तर गणेशकडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत?

34.

Select one word for the following expression – Not fit to be chosen

35.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीचा अर्थ ओळखा?

36.

एकाएकी होणारा मोठा बदल.

37.

महाराष्ट्रात ……. हे जिल्हा नियोजन समिती चे अध्यक्ष असतात.

38.

तुमच्या परीक्षा कधी सुरु होणार?

हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

39.

६ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशा खोली मध्ये २० से.मी. लांब आणि २० से.मी. रुंद मापाच्या किती फरश्या बसतील?

40.

………. यांना पूर्व आणि पश्चिम यांच्या समन्ययकाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.