जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

एका गावात १५,००० लोकसंख्येपैकी १/५ स्त्रिया, ३/५ पुरुष असून उर्वरित बालके आहेत. तर बालकांची संख्या किती?

42.

‘इतिश्री होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

43.

Many people died …….. plague.

44.

Do not tease Mohan, he is very ………

45.

Sita values her Mother’s ………

46.

अजिंक्यने एका पुस्तकाच्या २/८ भाग वाचला होता. आज त्याने १२ पाने वाचली तेव्हा पुस्तकाची ७२ पाने शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाची पाने किती?

47.

Slavery still exists ………. certain tribes.

48.

Which one of the following is the correctly spelt word?

49.

बीड मध्ये खालीलपैकी कोणत्या तालुक्यात इतर जिल्ह्याची सीमा लागत नाही?

50.

Choose the opposite word of ‘entry’

51.

भारतात हरितक्रांती कोणत्या दोन पिकांमध्ये सर्वाधिक यशस्वी झाली?

52.

इतिहासात प्रसिद्ध असलेली पेशवे व निजाम यांची लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली?

53.

‘अय्या’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे?

54.

३० रु. डझन या भावाने ३० फाऊंटन पेन खरेदी करुन ते सर्व विकले. प्रत्येक पेन ३ रुपयास विकला असेल तर किती टक्के नफा झाला?

55.

१२६० रुपयास गाय खरेदी केली तिला घरी आणण्यासाठी १४० रु. खर्च आला. पुढे ती गाय विकली, त्यामुळे १५% नफा झाला तर ती गाय किती किंमतीस विकली असावी?

56.

‘डोळ्यांचे पारणे फिटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

57.

सोमवार, मंगळवार व बुधवार चे सरासरी तापमान ३६॰ आहे. मंगळवार, बुधवार व गुरुवार चे सरासरी तापमान ४१॰ आहे. गुरुवार चे तापमान ४३॰ असेल तर सोमवारचे तापमान किती?

58.

एक सायकल ८५१ रुपयास विकली, त्यामुळे ८% तोटा झाला तर सायकलची खरेदी किंमत किती रुपये असावी?

59.

पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा – शुंभ

60.

‘सत्यमेव जयते’ हे कोठून घेण्यात आले?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.