जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

१०० मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबास ९ सेकंदात ओलांडते तर गाडीचा दर ताशी वेग काय?

62.

खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा.

63.

सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

64.

Choose the correct which is the exact opposite of the given word – RELINQUISH

65.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

66.

‘वर चढणे’ यासाठी खालीलपैकी कोणता पर्यायी शब्द संयुक्तिक ठरतो?

67.

४ मीटर – ४० से.मी. – किती मीटर ?

68.

सीताफळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

69.

खालीलपैकी मुलभूत हक्क कोणता?

70.

She fell ……. the river.

71.

विनाकारण’ हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

72.

भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ……… मध्ये आली.

73.

पुढे दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. – निरभ्र

74.

झाडाचे वय कशावरून ठरवितात?

75.

काही सामाजिक व्यथा व्यक्त करणारे लेखक व त्यांच्या साहित्यकृती यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?

76.

एका बाटलीत २५० मिली दुध या प्रमाणे ३.५ लिटर दुध भरण्यास किती बाटल्या लागतील?

77.

Heat the oil till it ……… to smoke

78.

He does not abide ……… the rule.

79.

Pick out the wrong formations of verb from the words given

80.

एक काम करण्यास २५ मजुरांना १० दिवस लागतात तर तेच काम मजुरांची संख्या ५ ने कमी केल्यास किती दिवस लागतील?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.