जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

‘गड आला पण सिंह गेला’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

2.

भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?

3.

‘अमिषाने पुस्तक वाचले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

4.

‘सेवाक्षेत्र’ म्हणजे अर्थव्यवस्थेतील …….. क्षेत्र होय.

5.

खालील पर्यायातून विसंगत असणारा शब्द ओळखा.

6.

५६, ३२, ४८, ४२ आणि ‘क्ष’ या संख्येची सरासरी ४३ येते तर क्ष ची किंमत किती?

7.

He insisted …….. seeing the documents.

8.

एका विद्यार्थ्याने एका परीक्षेत २५ पैकी २० प्रश्न सोडविले. बरोबर उत्तरांसाठी ४ गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरासाठी २ गुण कापले जातात. या परीक्षेत त्याला ५० गुण मिळाले, तर त्याची किती उत्तरे चुकली आहेत?

9.

माजलगाव येथे बांधण्यात आलेले धरण कोणत्या नदीवर आहे?

10.

रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे त्याला ……….. म्हणतात.

11.

मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व – ………..

12.

चतुर या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.

13.

That which cannot be corrected.

14.

Choose the correct spelling

15.

Choose the correct Antonym : Abundance

16.

Choose the antonym of the word : Frequent

17.

बीड जिल्ह्यामध्ये किती महसूल उपविभाग आहेत?

18.

पुढील संख्यांचे मध्यमान किती येईल?

३९६, ३८४, ३६९, ३६५, ४१२, ४०८

19.

१,६०० रुपये मुद्दलाचे शेकडा १५ रु. दराने ३ वर्षांनी व्याज किती होईल?

20.

Pick out the odd matching with reference to gender.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.