जिल्हा परिषद औरंगाबाद लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद औरंगाबाद लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

Identify the correct tense of the given sentence:

Piu had seen me last ten year ago.

82.

83.

एक दुकानदार १०० मीटर पडद्याचे कापड एका मीटरला रु. ४८ दराने विकतो. त्यात त्याच शेकडा २० फायदा होतो, तर एक मीटर कापडाची खरेदी किंमत किती रुपये?

84.

Rearrange the parts (PQRS) of the sentence to get the most correct sentence :

They young people ……

p – and earnestly resolve

Q – at the time of dowry system

R – at time of marriage

S – never to make dowry

85.

‘बाईंनी वह्या आणल्या.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

86.

Choose the correct ‘Wh-Question’ to get underline part as answer :

I waited patiently as you watched TV.

87.

‘भारतातील संगीताचा पाया’ असे खालीलपैकी कशास म्हटले जाते?

88.

एका चक्रीय चौकोनाच्या संमुख कोनांची मापे (2x+10) आणि (x+20) आहेत, तर मोठ्या कोनाचे माप किती अंश असेल?

89.

खालीलपैकी कोणते ध्वनिवर्जित क्षेत्र आहे?

अ) दवाखाना

ब) महाविद्यालय

क) न्यायालय

90.

91.

दिलेल्या वास्तव संख्यांचा चढता क्रम कोणता?

92.

‘सुभाषचंद्रांनी’ विषय बदलला या वाक्यातील प्रयोग ओळखा :

93.

he phobia about the doctors is called :

94.

4, m, 16, 32 या संख्या प्रमाणात असतील तर m ची किंमत किती?

95.

खालीलपैकी योग्य जोडी/जोड्या कोणती/कोणत्या?

अ) औरंगाबाद – जल व भूमी व्यवस्थापन संस्था

ब) पैठण – पैठणी साडी

96.

97.

एका शेतकऱ्याने रु. ९०० क्विंटल दराने २२ क्विंटल गहू विकला, अडत शेकडा २ दराने दिली तर शेतकऱ्यास किती रुपये मिळाले?

98.

पेशव्यांच्या चढाईने भोसल्यांना पळता भुई थोडी झाली. या वाक्यातील अधोरेखित नामाचे सामान्यरूप ओळखा:

99.

निसर्गातील ‘सफाई कामगार’ कोण?

अ) वाळवी ब) कावळे क) गिधाडे ड) डुक्कर

100.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद औरंगाबाद लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.