जिल्हा परिषद औरंगाबाद लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद औरंगाबाद लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

महाराष्ट्रातील कोणता जिल्हा समुद्र सीमेलगत आहे?

62.

माणिकलालने एक कार ३,४५,६०० रुपयास विकली.तेव्हा त्याला शेकडा ८ नफा झाला, तर त्याने ती कार किती रुपयास खरेदी केली होती?

63.

कवायतीसाठी मुले रांगामध्ये उभी केली, प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या आणि रांगांची संख्या यात व्यस्त प्रमाण आहे. प्रत्येक रांगेत १२ मुले उभी केली तर ७ रांगा तयार होतात. प्रत्येक रांगेत १४ मुले उभी केल्यास किती रांगा तयार होतील?

64.

खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह आरती प्रभू यांचा नाही?

65.

मुलांना कोण खुणवत आहे?

66.

67.

खंडूजीजवळील गाईची संख्या, म्हशींच्या संख्येच्या दुप्पट आहे, गाई व म्हशी यांच्या संख्यांची बेरीज १५० आहे. तर त्यांच्याजवळ किती म्हशी आहेत?

68.

Choose the correct alternative :

It was …… proudest moment of our life.

69.

The child:

70.

नाले म्हणाले, “आम्ही तरी काय करू? माणसांनी दिलं ढकलून” या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत?

71.

Choose the correct ‘similar’ word of :

Optimistic :

72.

The cry of ‘Bears’ is called :

73.

मध्याश्म युगीन मानव खालीलपैकी कोणत्या प्राण्यांची शिकार करत असे?

74.

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामध्ये जेव्हा त्याला सौदर्य प्राप्त होते. त्यावेळी होणारा अलंकार कोणता?

75.

खालील नामांपैकी भाववाचक नाम ओळखा:

76.

Identify the ‘figures of speech’ in the given line :

As spice flavours food. so variety makes life more pleasant:

77.

एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर ५ : ६  आहे, जर त्या वर्गातील मुलींची संख्या ३६ असेल तर मुलांची संख्या किती?

78.

गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या?

अ) शिवना ब) खाम क) येळगंगा

79.

कोणताही पदार्थ ओळखण्यासाठी सर्वात प्रथम योग्य कृती कोणती?

80.

‘अगदी मुळापासूनचे रहिवाशी असणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद औरंगाबाद लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.