जिल्हा परिषद औरंगाबाद लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद औरंगाबाद लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

योग्य जोडी/जोड्या ओळखा.

अ) वायुदाब – मिलिबार

ब) तापमान – अंश सेल्सियस

42.

साखर भरलेल्या पोत्यांची वजने किलोग्रॅम मध्ये अशी आहेत. :97, 99, 98, 97, 98, 95, 94, 92, 98, 89, तर एका पोत्याची सरासरी वजन किती किलोग्रॅम?

43.

पुढील शब्दांमधील निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा.

44.

‘आरती जेव्हा सुरु झाली तेव्हा घंटानाद सुरु झाला’ या वाक्याचा प्रकार कोणता?

45.

खालीलपैकी कोणता रोग आहे जो बहुदा पुन्हा होत नाही व या रोगामुळे उत्पन्न झालेली प्रतिकार शक्ती जन्मभर टिकते?

46.

मनोहररावांनी आपल्या एकूण शेताच्या १/५ भागात सेंद्रियखत वापरले, व १/४ भागात रासायनिक खत वापरले. उरलेल्या ५५ एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळखत वापरले, तर त्यांची एकूण शेती किती?

47.

खालीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणता?

48.

Choose the correct ‘one word’ for the given expression:

An associate in an office or institution.

49.

१६ सायकलींची किंमत रु. १७,६०० आहे, तर अशा ९ सायकलींची किंमत किती रुपये?

50.

In almost every party, my friend tries to rule the roost.

The underline phrase means :

51.

खालीलपैकी कोणता न्यायालयाचा प्रकार नाही?

52.

लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरु होते?

53.

54.

नाटकाच्या तिकीटविक्रीच्या पहिल्या दिवशी एकूण ३५ तिकिटे विकली गेली. जर तिकिटाचे दर रु. ४० व रु. २० प्रतितिकीट असतील आणि एकूण रक्कम रु. ९०० जमा झाली असेल, तर रु. ४० दराची तिकिटे किती विकली?

55.

खालील म्हणींमधून वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा :

56.

Choose the correct ‘degree’ sentence of the given :

Very few men are as generous as Ketan is.

57.

2.744 चे घनमूळ आणि 1.728 चे घनमूळ यांची बेरीज किती?

58.

0.65*0.65-1.7*0.65*0.85*0.85 = ?

59.

The knife fascinates a child all more because it is :

60.

भारताच्या कायदेमंडळास काय म्हणतात?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद औरंगाबाद लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.