जिल्हा परिषद औरंगाबाद लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद औरंगाबाद लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Select the correct ‘question tag’ the given sentence:

Keku will note come with us today.

2.

राघवेंद्ररावांनी द.सा.द.शे. ८ दराने रु. २०,००० एक वर्षासाठी कायम ठेवीमध्ये गुंतवले, एक वर्षाच्या शेवटी त्यांना किती व्याज मिळेल? (चक्रवाढव्याजाची आकारणी अर्धवार्षिक आहे.)

3.

खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

4.

Choose the ‘Opposite of’ :

‘Hindrance’

5.

7+77+777+7*9+7*99+777*999 = ?

6.

Choose the correct ‘indirect speech’ of the given sentence :

Ketaki said to me. “Where were you yesterday”?

7.

एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो त्या संधीला काय म्हणतात?

8.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या सीमेलगत खालीलपैकी कोणता तालुका नाही?

9.

योग्य विधान/विधाने ओळखा:

अ) डकबिल प्लॅटीपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालत नाही.

ब) दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे प्लॅटीपस सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.

10.

Choose the correct ‘Passive Voice’ sentence of the sentence :

They should dismiss infficient workers.

11.

जो प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो. या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत?

पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नाची उत्तरे पर्यायांतून निवडा :

प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा

हसा, मुलांनो हसा ||धृ||

तुम्हा बोलवी ती फुलराणी

खेळ खेळती वारा पाणी

आनंदाच्या शिखरावरती, खुशाल जाऊन बसा ||1||

रडणे हा ना धर्म आपुला

हसण्यासाठी जन्म घेतला

भारतभूम्या आदर्शांचा, मनी उमटू दे ठसा ||2||

सर्व मागचा विसरा गुंता

अरे उद्याच्या नकोत चिंता

बघा, अरुण तो बाळांनो रे, तुम्हा खुन्वितो कसा ||3||

12.

कोणता धर्म आपला नाही असे कवी मुलांना म्हणतो?

Read the passage and choose the correct answer of the given question:

Those of us who already possess knives and use them as a matter of course at meals can hardly understand the longing of an infant to be given the freedom of handling so perilous an instrument. Man has been defined as a tool using animal, and there is no ether tool that an appeals to the imagination so strongly as a knife. It has been through long months and years a forbidden thing, and all the more fascination on that count. There is no glory in using a spoon. There is no honor in holding a fork in the right hand, and in taking up on it little squares of meat that have been cut with a knife by some more privileged hand’ Fork and spoon are little more that an extension of the fingers, and spoon, at least, is so safe that it can be left in the hands of an infant in the cradle. But a knife is a danger against which constant warning is necessary – something out of reach and waiting as a prize at the end of a long avenue of years

13.

The ‘privileged hand in this passage refers to :

14.

खालील पर्यायांपैकी प्रथम शिक्षण आणि समता हा मानव प्राण्यांचा हक्क कोणी मानला?

15.

योग्य विधान/विधाने ओळखा:

अ) ५०% पेक्षा जास्त हवा प्रदूषण हे वाहनांमुळे होते.

ब) उघड्यावर जाळला जाणारा कचरा हे शेतीमुळे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणाचे मुख्य कारण आहे.

16.

‘त्या काळात देवऋषांचे प्रमाण फार होते.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा :

17.

Choose the correct name of the underline clause :

He believed that he would turn out to be a cheat.

18.

Select the combination of numbers so that letters arranges accordingly will form a meaningful word.

T E L S C A

1 2 3 4 5 6

19.

The young one of ‘Cow’ is called :

20.

महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र ….. जल सिंचनाखाली आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद औरंगाबाद लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.