जिल्हा परिषद अहमदनगर लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद अहमदनगर लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण …….. इतके तालुके आहेत.

82.

Which of the following is the word with prefix?

83.

४५*२*०*१११*१२७*२ = ?

84.

………. या महाराष्ट्रीय संताच्या अभंगाच्या रचनांचा समावेश शिखबांधवांच्या धर्मग्रंथात केलेला आहे.

85.

एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या ९ खेळाडूंच्या धावांची सरासरी २४ होती. दहाव्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला आता ती सरासरी २५ झाली तर दहाव्या खेळाडूच्या धावा किती?

86.

पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

87.

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री …… हे आहेत.

88.

घरे अलगत डोकी उचलती, काळोखाच्या उशीवरून

या काव्यपंक्तीमध्ये ……. हा अलंकार आहे.

89.

१ ग्रोस म्हणजे किती डझन?

90.

जमीन हा विषय …… या सूची मध्ये येतो.

91.

११, १२१, १३, १६९, १५, ?

92.

१८+७*९-१० x ३+३५/७ = ?

93.

बेरीज करा. ०.९९ + ०.०९ + ०.००९ = ?

94.

४/१००० = ?

95.

‘माझ्या मानत शंकेला जागा उरली नाही’ या वाक्यातील कोणता शब्द षष्ठी विभक्तीचा आहे.

96.

Find the correct degree.

He is more efficient than others.

97.

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ २४६४ चौ. सेमी. आहे तर त्याची त्रिज्या किती?

98.

Fill in the Blank to make the sentence meaningfully completes.

Who has …………. through this door.

99.

पुढील शब्दाचा अर्थ सांगा. ‘विदुषी’

100.

Choose the correct Spelling of Familiar word.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अहमदनगर लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.