जिल्हा परिषद अहमदनगर लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद अहमदनगर लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

१:३० वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?

62.

select the correct form of the verb and complete the following sentence.

‘My friend ………. here tomorrow’

63.

64.

संधी ओळखा.

‘मंत्रालय’

65.

१३ मीटर व ७ सेंटीमीटर – ………… किलोमीटर

66.

३ क्विंटल – ३ किलोग्राम = …….. किलो.

67.

संस्कृतमधून मराठी भाषेत जशेच्या तसे आलेल्या शब्दांना …….. म्हणतात.

68.

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

‘हात दाखविणे’

69.

Choose word differ than others

70.

Give Synonyms word. ‘King’

71.

विरुद्धार्थी शब्द ओळखा.

‘विघातक’

72.

There is cause ………. anxiety.

73.

Which of the following list if the word is not correct?

74.

Select the opposite of the word ‘bold’

75.

मोठ्या प्रमाणावरील माहितीचे थोडक्यात रुपांतर करून संगणकातील कोणत्या प्रणालीद्वारे परिणामकारक चित्रीकरणासह सादरीकरण करण्यात आले?

76.

एका पार्टीत १२ लोकं एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले तर कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकाचदा होईल तर एकूण हस्तांदोलनांची संख्या किती होईल?

77.

Mohan is good ………… music.

78.

‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे आत्मवृत्त खालीलपैकी यांनी लिहिलेले आहे.

79.

बादरायण संबंध असणे म्हणजे ………..

80.

लोकसभा निवडणुकीत अनामत रक्कम जप्त होऊ नये म्हणून झालेल्या मतदानाच्या ………. इतकी मते उमेदवारास मिळणे आवश्यक असते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अहमदनगर लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.