जिल्हा परिषद अहमदनगर लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद अहमदनगर लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

वडील व मुलगा यांच्या आजच्या व्यःचे गुणोत्तर ७:२ आहे. पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ६:१ होते तर त्यांची आजची वये किती?

2.

‘He was totally exhausted’ it means ………..

3.

‘मराठी नवकाव्याचे जनक’ कोणास म्हटले जाते?

4.

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनींना …….. म्हणतात.

5.

‘रामलक्ष्मण’ हे ……….. या द्वंद्व समासाचे उदाहरण आहे.

6.

खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? 

7.

How will you request your friend for giving his/ her textbook to you?

8.

आंबा हे …… नाम आहे.

9.

पुढील शब्दाचा अर्थ सांगा. ‘तोळामासा’

10.

पुढीलपैकी ………. हा इंग्रजी शब्द नाही.

11.

Give antonyms : ‘International’

12.

एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत. गाई व गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या ९८ आहे व डोक्यांची संख्या २६ आहेत तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?

13.

पूर्व आणि उत्तर या दिशादरम्यान कोणती दिशा आहे?

14.

खालीलपैकी अहमदनगरच्या कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे?

15.

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

‘चतुर्भुज होणे’

16.

महसूल दस्त ऐवजांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या प्रकारात करण्यात येते?

17.

Find the error from the sentence given below and correct it.

‘All that glitters were not gold!’

18.

सिद्धटेक हे देवस्थान अहमदनगरच्या कोणत्या तालुक्यात येते?

19.

योग्य शब्द सांगा. ‘अचानक येणारा पाहुणा’

20.

खालीलपैकी ‘विद्यार्थी’ क्रियापद असणारे वाक्य सांगा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अहमदनगर लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.