जिल्हा परिषद अहमदनगर लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद अहमदनगर लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

रेणुकादेवीचे काचेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

22.

पाण्याची एक टाकी १५६० रुपयात खरेदी केली होती ती टाकी १७१६ रुपयास विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती झाला?

23.

…….. यास भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणतात.

24.

‘गावातून किंवा शेतातून लहान वाट’ या शब्द समूहाबद्दल खालीलपैकी एक शब्द कोणता.

25.

समानार्थी शब्द ओळखा.

‘निर्दोष’

26.

‘उत्कर्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द पर्यायातून ओळखा.

27.

पहिली बस ….. ते …… या शहरा दरम्यान धावली.

28.

१५० मीटर लांबीची आगगाडी २५० मीटर लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग दर ताशी ४० कि.मी. असेल तर पूल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल?

29.

खालीलपैकी …… ही युक्रेनची राजधानी आहे.

30.

ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू या धर्मांचे पवित्र शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

31.

……… यास मनोविश्लेषण शास्त्राचा जनक म्हणतात.

32.

अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

33.

राम गणेश गडकरी हे …….. या टोपण नावाने कविता लिहित.

34.

औरंगाबाद जिल्हा खालीलपैकी या राज्यात मोडतो.

35.

Find the correct meaning state of ‘Antagonism’

36.

He is Junior …….. me in office.

37.

‘SMS’ means

38.

ली चोंग वेई हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

39.

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

40.

के. चंद्रशेखर राव हे खालीलपैकी कोणत्या पक्षाचे नेते आहेत?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अहमदनगर लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.