यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

‘मी आंबे खाल्ले होते’ या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळ वाक्य खालीलपैकी कोणते ?

82.

मुहम्मद घोरीने कनोजवर स्वारी करून ……….याला ठार केले.

83.

Which part of the following sentence is having error ?

‘ One of the     boys     were crying    in the garden. ‘

A               B               C                    D

84.

Choose the word which is correctly spelled.

85.

जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात ?

86.

Choose the word which is correctly spelled.

87.

नियंत्रित बाजारपेठेचे नियमन व नियंत्रण करणारे मंडळ म्हणजे…………

88.

40/7, 5, 31/7, 4, ?, 25/7, 27/7

89.

चिकू या फळाची उत्तम गणली जाणारी जात कोणती ?

90.

सहकाराचा अनेक तत्वांत पुढीलपैकी कोणते तत्व अधिक महत्वाचे आहे ?

91.

‘ईलायची’ ही जात खालीलपैकी कशाची सुधारीत जात आहे ?

92.

पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस ‘जनुकशास्त्राचा पिता’ असे संबोधले जाते ?

93.

Choose the correct antonym of praise.

94.

वनस्पतीमधील पाण्याचे बाष्पीकरण होण्याचे प्रमाण मापनासाठी ………… हे उपकरण वापरतात.

95.

केरळमधील मलबारमधून ……….लाकूड चीनला पाठवले जाई.

96.

खालीलपैकी गटान न बसणारा घटक ओळखा.

97.

‘सच्छिल’ या शब्दाचा संधी सोडण्याचा योग्य पर्याय निवडा.

98.

Who is the author of ‘A Tale of Two Cities’ ?

99.

एक पितळी भांडे 1440 रुपयास विकले तर शे. 10 तोटा होतो. पण तेच भांडे 1840 रुपयास विकले तर होणाऱ्या नफ्याचे शेकडा प्रमाण काय ?

100.

Underground passages were rabbits live is called a :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.