यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

खालीलपैकी काय प्रथिने, स्निग्ध पदार्थ व पिष्टमय पदार्थ या तीन्हीनी समृध्द आहे ?

2.

‘मृत्तिका’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

3.

नैसर्गिक रेशमाच्या उत्पादनात ……………..या देशाखालोखल भारताचा आज जगात दुसरा क्रमांक लागतो.

4.

A, B आणि C या व्यापाऱ्यांनी अनुक्रमे 10000 रु. 14000 रु. आणि 16000 रु. भांडवल घालून केलेल्या व्यापारांत त्यांना एकूण 32000  रु. नफा झाला. तर त्यापैकी किती रुपये नफा B या व्यापारास मिळाला असेल ?

5.

‘ग्रंथसाहिब’ या शिखांचा पवित्र ग्रंथामध्ये खालीलपैकी कोणाच्या रचनांचा समावेश नाही.

6.

भारताच्या खालीलपैकी तीन जाती खार जमिनीसाठी उपयुक्त मानल्या जातात. चौथी विसंगत जात कोणती ?

7.

कापूस या पिकावर पडणारी महत्वाची कीड म्हणजे ……………

8.

एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थ्याचे सरासरी वय 12 वर्षे आहे. 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय 12.5 वर्षे आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे., तर वर्गातील सर्व विद्यार्थ्याचे सरासरी वय किती ?

9.

कोणत्या घटकद्रव्यामुळे दुध गोड लागते ?

10.

उसापासून साखर बनविणे हा कोणता व्यवसाय आहे ?

11.

खतांमध्ये …………. नसते.

12.

महाराष्ट्राच्या विधीमंडळाची कोणती अधिवेशने मुंबईत होतात ?

13.

जीव आणि त्याच्या सभोवतालचे पर्यावरण यांच्या संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र पुढीलपैकी कोणते ?

14.

‘चांदणे’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

15.

जनावरांना तोंडचे आणि पायाचे रोग मुख्यत: ………….मुळे होतात.

16.

अल्तमशने …………हे चांदीचे नाणे पाडले.

17.

खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार कोणता ?

18.

‘अ’ जीवनसत्वाला दुसरे नाव कोणते ?

19.

Rewrite the following sentence using the adverb ‘too’ : ‘They were so strong that they couldn’t fall.’

20.

बोलता बोलता त्याचा कंठ ………..आला.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.